MPL 2024 | ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक मॅच अंतिम म्हणूनच खेळा, पुनीत बालन यांच्याकडून खेळाडूंना प्रोत्साहन

‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’च्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र प्रिमीअर लीग’चा (MPL 2024) २ रा सीझन २ जूनपासून सुरू होत असून ‘एमपीएल’मध्ये सहभागी झालेल्या पुनीत बालन (Puneet Balan) यांच्या ‘कोल्हापूर टस्कर्स’च्या संघाच्या जर्सीचे संघ मालक पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण झाले.…