Maharashtra Politics | लोकसभेत बिनशर्त पाठिंबा, विधानपरिषदेला जुंपली! कोकण पदवीधर मतदारसंघावरून भाजप आणि मनसे आमने-सामने

लोकसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Politics) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. लवकरच राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, या निवडणुकीआधीच मनसे आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपला पहिला उमेदवार रिंगणात उतरवला आहे.…