Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंच्या अटक वॉरंट प्रकरणात पुणे न्यायालयाचा मोठा निर्णय!

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) हे पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये (Pune Court) हजर झाले होते. न्यायालयाने त्यांना २०१३ साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावले होते. त्यानंतर ते न्यायालयासमोर न्यायालयात हजर…