Maharashtra Loksabha Election Results | आयाराम – गयारामांना जनतेने नाकारलं… लोकसभेसाठी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांचं काय झालं?

Maharashtra Loksabha Election Results | लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून देशात एनडीए सरकारला २९३ जागांवर समाधान मानावं लागलं आहे, तर इंडिया आघाडीने २३४ जागांचा आकडा गाठला आहे. राज्यात मात्र महायुती सरकारने सपाटून मार खाल्ला असून त्यांना केवळ १७ जागा मिळाल्या…

Nana Patole | देशातील जनतेने अहंकारी, तानाशाही व्यवस्थेला धडा शिकवला

Nana Patole | लोकशाहीमध्ये जनता हीच सर्वश्रेष्ठ असते. जनतेपेक्षा कोणीही मोठा नाही, जे लोक स्वतःला सर्वात मोठे मानत होते, ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने वागत होते, अशा प्रवृत्तीला जनतेने लोकसभा निवडणुकीत चांगलाच धडा शिकवला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास…

Sunil Tatkare | हा सत्याचा विजय आहे, हा विकासाचा विजय आहे, हा आपला विजय झाला!

Sunil Tatkare | आपले बहुमूल्य मत देऊन मला विजयी करणाऱ्या ३२ रायगड लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू-भगिनींचा ऋणी असून हे मत आपण विकासाला दिलेले आहे, प्रगतीच्या नव्या वाटेला दिलेले आहे. आपला लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमीच आपल्या सेवेत तत्पर राहिन, असा…

Umesh Patil | बारामती आणि इतर जागांवर झालेला पराभव आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत

Umesh Patil | आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला असून त्याबद्दल अभिनंदन करतानाच दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार या निवडून येतील असे वाटत होते मात्र त्यांचा पराभव झाला आहे शिवाय इतर मतदारसंघातही पराभव…

Shirur Loksabha Election Results | अजित पवार म्हणाले, कसा निवडून येतो बघतोच, अमोल कोल्हेंनी विजय खेचून आणला

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या शिरुर लोकसभा मतदारसंघाचा निकाल (Shirur Loksabha Election Results) समोर आला आहे. शिरुरच्या जनतेने प्रचारादरम्यान ज्या अमोल कोल्हेंची कानउघडणी केली होती, त्यांनाच पुन्हा एकदा संधी दिली आहे. शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी मोठ्या मताधिक्यासह…

Loksabha Election Results 2024 | सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी उधळला गुलाल

Loksabha Election Results 2024 | राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात थेट लढत होती. महाराष्ट्रातील जनतेने मात्र यंदा महाविकास आघाडीच्या बाजूने आपल्या मतांचा कौल दिला आहे. तर महायुतीची नाव बुडताना दिसत आहे. दरम्यान सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल…

Pune Loksabha Election Results | पुण्याला मिळाला व्हिजनरी खासदार! मुरलीधर मोहोळ यांचा मोठा विजय

महाराष्ट्रातील पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल (Pune Loksabha Election Results ) लागला असून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी 4,09,474 मते मिळवत 80,000 पेक्षा जास्त आघाडी कायम राखत विजय मिळवला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे…

Loksabha Election Results 2024 | राहुल गांधी यांचा रायबरेलीतून विक्रमी विजय, 4 लाखांच्या आघाडीसह उधळला गुलाल

Loksabha Election Results 2024 | लोकसभा निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. एनडीए सरकार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. असे असले तरीही 2019 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला यंदा चांगल्या जागा मिळाल्या आहेत. इंडिया आघाडीने 200 जागांचा टप्पा  पार केला आहे. काँग्रेसच्या…

Loksabha Election Results 2024 | नंदूरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी; म्हणाले, “पहिल्या दिवसापासूनच आम्हाला…”

Loksabha Election Results 2024 | लोकसभा निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. राज्यात सत्तापालट होण्याची चित्रे आहेत. मतांचे कल महाविकास आघाडीच्या बाजूने झुकताना दिसत आहेत, तर महायुती पिछाडीवर पडले आहे. दरम्यान नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला आहे. नंदूरबारमधून काँग्रेस उमेदवार…

Loksabha Election Results | इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांना उप-पंतप्रधान पदाची ऑफर?

लोकसभा निवडणुकीचे निकाल (Loksabha Election Results) हळूहळू येऊ लागले आहेत. यावेळी एनडीए पुढे आहे. पण, निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीही पूर्वीपेक्षा चांगल्या स्थितीत आहे. एनडीए 299 जागांवर पुढे आहे. यामध्ये जेडीयूच्या 14 जागांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत सरकार स्थापन करण्यात जेडीयूची महत्त्वाची…