Loksabha Election Results 2024 | राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्या विजयाचा विक्रम मोडला! मिळवली इतक्या मतांची आघाडी

Loksabha Election Results 2024 | लोकसभा निवडणूक 2024 साठी मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली असून एनडीए सरकार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. असे असले तरीही 2019 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला यंदा चांगल्या जागा मिळाल्या आहेत. इंडिया आघाडीने 200 जागांचा टप्पा  पार केला…

Loksabha Election Results 2024 | लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच भाजपाच्या उमेदवाराने स्विकारला पराभव, म्हणाले…

Loksabha Election Results 2024 | नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी यांच्यातील लढतीचे चित्र अखेर आज स्पष्ट होणार आहे. देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार येणार की राहुल गांधींची इंडिया आघाडी सत्ता स्थापन करणार, हे आज कळणार आहे. लोकसभा…

Loksabha Election Results 2024 | नरेंद्र मोदींचा करिष्मा मुंबईत फेल? महायुतीचे उमेदवार पडले पिछाडीवर

Loksabha Election Results 2024 | शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटासाठी लोकसभा निवडणूक २०२४ अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. त्यातही मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे मुंबईतील सहाही मतदारसंघांकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान दुपारपर्यंत मुंबईतील चार…

LokSabha Election Results 2024 | अमरावतीत चुरशीची लढत, भाजप उमेदवार नवनीत राणा 9442 मतांनी आघाडीवर

LokSabha Election Results 2024 LIVE Updates |- राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचे निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील 1 लाख 26 हजार 279 मतदान केंद्रावरील मतदानाची मोजणी करण्यात येणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीचे दुपारी बारा वाजेपर्यंत साधारणपणे…

LokSabha Election Results 2024 | कोल्हापुरात महाविकास आघाडीचा जल्लोष; शाहू महाराजांची आघाडी

LokSabha Election Results 2024 | राज्यात सध्या महायुतीचे ग्रह फिरले असल्याचे चित्र आहे. राज्यात महाविकास आघाडीने जोरदार आघाडी घेतली असून जवळपास २७ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. दरम्यान कोल्हापुरात महाविकास आघाडीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. शाहू महाराज छत्रपती यांना…

Loksabha Election Results 2024 | कल्याणमध्ये शिंदेंचा बोलबाला, श्रीकांत शिंदेंची आठव्या फेरीअखेर १ लाख मतांची आघाडी 

Loksabha Election Results 2024 | कल्याण लोकसभा मतदारसंघात मागील १० दहा वर्षांपासून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा बोलबाला राहिला आहे. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना तिसऱ्यांदा कल्याण लोकसभा लढवण्याची संधी मिळाली. यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने…

LokSabha Election Results 2024 | शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार मुसंडी, 10 पैकी 10 जागांवर आघाडी

राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांसाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात टफ फाईट (LokSabha Election Results 2024) पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या कलांनुसार महाविकास आघाडीकडे 25 जागा असून महायुती 22 जागांसह सध्या पिछाडीवर आहे. महाविकास आघाडीत शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र शांतीत क्रांती…

Loksabha Election Results 2024 | भाजपासाठी आनंदाची बातमी! कंगना रणौत, अमित शाह २ लाख मतांनी आघाडीवर

Loksabha Election Results 2024 Live | लोकसभा निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार असून देशात एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढत होत आहे. लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी एनडीएच्या खात्यात सध्या २९० जागा आहेत, तर इंडिया आघाडीही २३० जागांवर आहे. दरम्यान मंडी…

LokSabha Election Results 2024 | पंतप्रधानांना दिलासा! वाराणसीत नरेंद्र मोदींची १ लाख ३४ मतांनी आघाडी

LokSabha Election Results 2024 LIVE Updates | देशाचा पंतप्रधान कोण होणार हे ठरविणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. NDA विरुद्ध ईंडी आघाडी असा थेट सामना या निमित्ताने होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार का…

Loksabha Election Results 2024 | चौथ्या फेरीअखेर पुण्यातून मुरलीधर मोहोळ १८ हजार मतांनी आघाडीवर, बारामती-मावळचे चित्र काय?

Loksabha Election Results 2024 | पश्चिम महाराष्ट्रात चौथ्या फेरीअखेर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. पुणे लोकसभा मतदार संघ आणि मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास…