Sharad Pawar | महाविकास आघाडीतील एकजुटीसाठी दोन पावले मागे आलो, पण आता…शरद पवार यांचा कार्यकर्त्यांना संदेश

Sharad Pawar | महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर आता राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या…