Sonu Nigam | ज्या सरकारने संपूर्ण अयोध्या उजळून टाकली, त्यांच्याच हाती पराभव… सोनू निगमवर भडकले लोक

Sonu Nigam | 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, लोकसभेच्या अनेक जागांचे निकाल धक्कादायक आहेत आणि ज्या लोकसभेच्या निकालाने लोकांना सर्वात जास्त आश्चर्यचकित केले आहे ते म्हणजे उत्तर प्रदेशातील फैजाबाद म्हणजेच अयोध्या, जिथे भव्य राम…

Devendra Fadnavis | इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा…; फडणवीसांची टोलेबाजी

Devendra Fadnavis | लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बहुमत मिळवलं आहे. देशातील लोकसभेच्या एकंदर 543 जागांपैकी भारतीय जनता पक्ष-प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएनं 292, तर काँग्रेस-प्रणीत इंडिया आघाडीनं 233 जागांवर विजय मिळवला. एनडीएवर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवल्याबद्दल भाजप नेत्यांनी मतदारांचे आभार…

Loksabha Election Results | विरोधकांच्या सत्ता स्थापनेसाठी हालचाली; मोदींचे विरोधकांना एका वाक्यात उत्तर

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election Results) राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बहुमत मिळवलं आहे. देशातील लोकसभेच्या एकंदर 543 जागांपैकी भारतीय जनता पक्ष-प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएनं 292, तर काँग्रेस-प्रणीत इंडिया आघाडीनं 233 जागांवर विजय मिळवला. एनडीएवर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवल्याबद्दल भाजप नेत्यांनी मतदारांचे आभार…

Loksabha Election Results | संविधान बदलाचे नॅरेटिव्ह दुर्दैवाने आम्ही तोडू शकलो नाही; भाजप नेत्याची कबुली

लोकसभा निवडणुकीच्या निकालात (Loksabha Election Results) जनतेने भाजपा आणि एनडीए ला स्पष्ट बहुमत दिले आहे. महाराष्ट्रामध्ये संविधान बदलाचे नॅरेटिव्ह दुर्दैवाने आम्ही तोडू शकलो नाही. महाराष्ट्रात विरोधकांची एकजूट, धार्मिक ध्रुवीकरण आणि सहानुभूतीच्या आधारावर राज्यात विरोधकांना यश मिळाले अशी भावना भाजप नेते…

Maharashtra Loksabha Election Results | महाराष्ट्रात फक्त रिंगसाईड साईड रिसर्चचा एक्झिट पोल ठरला अचूक

पुणे | देशात लोकसभा निवडणुकीचे निकाल (Maharashtra Loksabha Election Results) घोषित झाले.. यात अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले आहेत ..महाराष्ट्रात महायुतीची जोरदार पीछेहाट झाली आहे.. तर महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले आहे.. निवडणूक झाल्यानंतर विविध संस्थांनी जे एक्झिट पोल वर्तवले…

भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे; महायुती बॅकफूटवर पडल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar :- राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलेही अपयश अंतिम नसते. अपयशाने खचून न जाता नव्या उत्साहाने, उमेदीने सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावे…

Loksabha Election Results | इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांना उप-पंतप्रधान पदाची ऑफर?

लोकसभा निवडणुकीचे निकाल (Loksabha Election Results) हळूहळू येऊ लागले आहेत. यावेळी एनडीए पुढे आहे. पण, निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीही पूर्वीपेक्षा चांगल्या स्थितीत आहे. एनडीए 299 जागांवर पुढे आहे. यामध्ये जेडीयूच्या 14 जागांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत सरकार स्थापन करण्यात जेडीयूची महत्त्वाची…