Ind Vs Aus | अहंकारी मिचेल मार्शने अखेर गायलं रोहित शर्मा आणी टीमचं गुनगाण; म्हणाला, “भारताला मानलं”

टी20 वर्ल्ड कप 2024 च्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या आशांना (Ind Vs Aus) भारताने मोठा धक्का दिला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सोमवारी ग्रोस आयलेटमध्ये खेळल्या गेलेल्या सुपर-8 फेरीच्या सामन्यात कांगारू संघाचा 24 धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी…