Shahjibapu Patil | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रुग्णालयात जाऊन आमदार शहाजीबापू पाटील यांची घेतली भेट

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. नुकतीच शहाजीबापू यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती. शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil) यांच्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा मुख्यमंत्री आपले…