Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांनी घेतली माजी खासदार नाना नवले यांची सदिच्छा भेट 

Sunetra Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आज सकाळी ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नाना नवले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी नाना नवले यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत अजितदादांच्या कामाचं…