Kane Williamson | केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द अधांतरी, केंद्रीय करारासह कर्णधारपदही सोडले

आयसीसी टी20 विश्वचषक 2024 मध्ये केन विल्यमसनच्या (Kane Williamson) नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघ सुपर 8 मध्ये देखील आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी होऊ शकला नाही. या स्पर्धेत, क गटातील किवी संघाला त्यांच्या पहिल्या दोन सामन्यात अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध दारुण पराभवाला…