LokSabha Speaker Election | असं चित्र संसदेत बऱ्याच वर्षांनंतर दिसलं, नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींनी केले हस्तांदोलन

नरेंद्र मोदींनी आज संसदेत विरोधकांचा पराभव केला आहे. लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (LokSabha Speaker Election) एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला विजयी झाले आहेत. 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाली आहे. सभापतीपदी निवड झाल्यानंतर खुद्द पंतप्रधान मोदींनी ओम बिर्ला यांना…

Jitendra Awhad | ‘कोण राहुल’ असा सवाल करणा-याला जनतेने धडा शिकवला की ‘राहुल कोण आहे’

Jitendra Awhad | लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला मोठं यश मिळालं आणि एनडीएचं अबकी बार ४०० पारचं स्वप्न भंगलं, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद राहुल गांधींना सोपवलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची लोकसभेच्या…

Mahesh Tapase | “ज्या राहुल गांधींची खासदारकी ओम बिर्लांनी रद्द केली, त्यांच्याच सहकार्याने आता सभागृह चालवावे लागणार”

Mahesh Tapase | आज भारताच्या लोकसभा अध्यक्ष पदी ओम बिर्ला व विरोधी पक्षनेते पदी राहुल गांधी यांची निवड झाली. ज्या राहुल गांधींची खासदारकी ओम बिर्लांनी रद्द केली होती त्याच राहुल गांधींच्या सहकार्याने आता ओम बिर्लांना सभागृह चालवावे लागणार आहे, असा…

Om Birla | ओम बिर्ला यांची 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड, आवाजी मतदानाने निर्णय

लोकसभा अध्यक्षांसाठी आज झालेल्या मतदानानंतर एनडीए उमेदवार ओम बिर्ला (Om Birla) यांची 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. आवाजी मतदानाने मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. ओम बिर्ला यांच्या निवडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी त्यांना सभापतींच्या खुर्चीपर्यंत नेले. याआधी…

Kiren Rijiju | ईंडी आघाडीने निवडणूक लढवू नये, किरेन रिजिजू यांचे  विरोधकांना आवाहन

Kiren Rijiju | 18 व्या लोकसभेच्या सभापतींची निवड आज होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं लोकसभा सभापतीपदासाठी ओम बिर्ला यांना पुन्हा संधी दिली आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीनं कॉँग्रेसचे खासदार के सुरेश यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवारांनी काल सभापती पदासाठी…