Pandit Laxmikant Dixit | राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेतील मुख्य पुजारी असलेले पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन

अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठाचे प्रमुख आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित (Pandit Laxmikant Dixit) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. आचार्य गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रासले होते. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात लक्ष्मीकांत यांचा पुजाऱ्यांच्या संघात समावेश होता. राममंदिराच्या…