Ram Mandir | पहिल्याच पावसात राम मंदिराच्या छताला लागली ओल, पुजाऱ्यांनी व्यक्त केली चिंता

श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी राम मंदिराच्या (Ram Mandir) बांधकामाबाबत मोठे वक्तव्य केले असून, त्यांनी राम मंदिराबाबतही मोठा खुलासा केला आहे. पहिल्याच पावसात छताला ओल लागल्याचे त्यांनी सांगितलं आहे. राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास…