T20 World Cup 2024 | या दोन छोट्या संघांना हलक्यात घेणे महागात पडू शकते, पहिल्याच सामन्यात दाखवलीय ताकद

टी20 विश्वचषक 2024 मध्ये (T20 World Cup 2024) आतापर्यंत 7 सामने खेळले गेले आहेत. यातील काही सामने मोठ्या संघांमध्ये खेळले गेले आहेत. पण छोट्या (असोसिएट नेशन) संघांनी आपल्या दमदार कामगिरीने सर्व मोठ्या संघांना चकित केले आहे. यामध्ये अमेरिका आणि स्कॉटलंडच्या…