Dr. Sanjay Upadhyay | शिक्षणाच्या शेतीत १०वी-१२वी चा उतारा अत्यंत महत्वाचा

Dr. Sanjay Upadhyay | आज जग उलटया पद्धतीने चालताना दिसत आहे. त्यातून विद्यार्थ्यांना यशस्वीपणे प्रवास करायचा आहे. कोणत्याही व्यक्तीच्या प्रगतीचा आलेख आधीच्या घटनांवर अवलंबून असू शकत नाही. तर, ती व्यक्ती पुढे काय करते हे पाहणे गरजेचे आहे. दैनंदिन व्यवहारात एखाद्या…