Sunil Tingre | जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे पोलिस ठाण्यात गेलो होतो पण…; आ. टिंगरे यांचे स्पष्टीकरण

Sunil Tingre | पुण्यात कल्याणीनगर इथं शनिवारी रात्री झालेल्या वाहन अपघात प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. कल्याणी नगर जंक्शन भागात रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने मोटरसायकलला धडक दिली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता पुणे…