Chitra Wagh | चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी अन्यथा…; ठाकरे गटाच्या जाहिरातीतील अभिनेता आक्रमक 

Chitra Wagh | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या “वॉर रुकवादी पापा” जाहिरातीतील अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी  भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. “मी एक चारित्र्यवान कलावंत आहे आणि एका कलावंताचा…