Sania Mirza | घटस्फोटानंतर सानिया मिर्झा शोधतेय नवे प्रेम? काय म्हणाली माजी स्टार टेनिसपटू

सानिया मिर्झा  (Sania Mirza) गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने 2010 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केले. या लग्नातून सानियाला एक मुलगाही आहे. पण सानिया आणि शोएबचे नाते फार काळ टिकले नाही. शोएब आणि सानिया यांचा…