२००७ साली भारताला पहिला  T20 विश्वचषक जिंकून देणारे महारथी सध्या काय करत आहेत?

टीम आझाद मराठी : दुबईत सुरु असणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेचा सध्या मोठा बोलबाला सुरु आहे. भारताने हा विश्वचषक जिंकावा अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. बाकी तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल किंवा नसाल, तुमच्या लक्षात असेल की आपल्या खेळाडूंनी 2007 मध्ये पहिला…