Sunetra Pawar | राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामार्फत होताच बारामतीत जल्लोष
Sunetra Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांच्या राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar) यांनी आज मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी…