News उजनी बरोबरच कुकडीच्या पाण्यासाठीही लढा चालू ठेवणार – नारायण पाटील करमाळा - उजनी बरोबरच कुकडीच्या पाण्यासाठीही लढा चालू ठेवणार असून कुकडी पाणी परिषदेतून शेतकऱ्यांची मते जाणून घेणार…