Video Viral | चोराने आधी विठूरायाला नमस्कार केला… इकडे तिकडे पाहिले अन् हळूच मुकुट चोरला..

गेल्या आठवड्यात मुंबईतील एका मंदिरात घुसून देवतांचे मुकुट चोरणारा ‘पावित्र्य’ चोर सीसीटीव्ही व्हिज्युअलमध्ये (Video Viral ) तो गुन्हा करण्यापूर्वी प्रार्थना करताना दिसल्यानंतर व्हायरल झाला आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी प्रकाश सिंग वर्मा (26) याला अटक केली आणि चोरीच्या त्याच दिवशी त्याच्याकडून…

Mumbai Train Viral video | “हा तर जीवाशी खेळ..”, धावत्या ट्रेनला लटकला तरुण, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिस घेतायत शोध

Mumbai Train Viral video | महाराष्ट्रातील मुंबईतील शिवडी रेल्वे स्थानकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण चालत्या लोकल ट्रेनमध्ये चढताना स्टंट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य रेल्वेकडून कडक इशारा देण्यात आला…

‘अभी-अभी आया है आडा…’, भर सामन्यात रोहितमधील मुंबईकर झाला जागा; पाहा मजेशीर Video

Rohit Sharma Video: भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) मैदानावर त्याच्या टिपिकल मुंबई स्टाईलमध्ये बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याच्या मजेदार कॉमेंट्स अनेकदा स्टंप माइकवर टिपल्या जातात. या वर्षाच्या सुरुवातीला, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान, ‘जो भी बगीचा में घुमेगा…’ या त्याच्या…

Kangana Ranaut : विमानतळावर CISF च्या महिला जवानने कंगना रणौतच्या कानशिलात लगावली

Kangana Ranaut : बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजपाची नवनिर्वाचीत खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) हिच्यासोबत चंदीगड विमानतळावर गुरुवारी दुपारी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. CISF च्या लेडी कॉन्स्टेबलने कंगनाला चक्क कानशिलात लगावल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. दिल्लीला जाण्यासाठी बोर्डिंग करण्यापूर्वी…

Vishal Patil : विशाल पाटलांनी अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेलं सांगलीचं मैदान कसं मारलं?

Vishal Patil : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महायुतीचा धुव्वा उडवला. लोकसभेच्या रणांगणात सर्वात जास्त चर्चा रंगलेली ती, सांगलीच्या जागेची. या जागेवरुन काँग्रेसच्या विशाल पाटलांनी (Vishal Patil) बंड करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि सांगलीतून दणदणीत विजय मिळवला. पण शिवसेना…

Raveena Tandon | अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेला शिवीगाळ व मारहाण? Video Viral

Raveena Tandon : अभिनेत्री रवीना टंडनचा एक व्हिडिओ (Raveena Tandon Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. X (Twitter) वर एका यूजरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. काही लोक रवीनासोबत कसे वाद घालत आहेत आणि धक्काबुक्की करत आहेत, हे या…

#StruggleStoryOfGeeta: ऑलिम्पिकच्या स्वप्नाला जेलीफिशचा डंख, पुण्याच्या जलपरीचा ‘दमदार कमबॅक’

Struggle Story Of Geeta Malusare : एका क्रीडापटूला त्याच्या कारकिर्दीदरम्यान अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्या आव्हानांपैकी सर्वात कठीण आव्हान म्हणजे दुखापत… दुखापतीमुळे काही क्रीडापटूंच्या चमकदार कारकिर्दीला ब्रेक लागतो, तर काही क्रीडापटू दुखापतीनंतर जोरदार पुनरागमन करत यशस्वी उड्डाण घेतात. अशाच…

Hardik Pandya Divorce | ब्रेकअपनंतरही एक्सला भेटते हार्दिक पांड्याची बायको नताशा? ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Hardik Pandya Divorce | सध्या अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक (Natasha Stankovic) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यातील नातेसंबंध संपल्याची चर्चा आहे. दोघांमध्ये घटस्फोट झाल्याच्या अफवा आहेत. यावर हार्दिक पांड्याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, नताशाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,…

Hardik Pandya Divorce : घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान कुणासोबत फिरताना दिसली हार्दिक पांड्याची बायको? Video Viral

Hardik Pandya Divorce : एकीकडे टीम इंडिया पुढच्या महिन्यात टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) खेळण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे उपकर्णधार हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) पत्नी नताशा (Hardik Pandya Wife) सोबत घटस्फोट होणार असल्याची बातमी चर्चेत आहे. याच दरम्यान शनिवारी एक…

Pune Accident: “तो रॅप साँगचा व्हिडिओ माझ्या मुलाचा नाही”, अल्पवयीन आरोपीची आई आली समोर

Pune Accident: पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणावरुन सध्या महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. पुण्यातील बिल्डरच्या मुलाने भरधाव वेगाने पोर्श कारखाली दुचाकीस्वारांना चिरडले, ज्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केल्यानंतर काही तासातंच त्याला जामीन मिळाला. त्यानंतर या…