News रिकामटेकड्यांचे उद्योग : डोळे उघडे ठेवून शिंकणाऱ्या मुलीचा व्हिडीओ 13 लाख लोकांनी… तुम्ही डोळे उघडे ठेवून शिंकू शकता का? बहुतेक लोक म्हणतील की हे करणे शक्य नाही. कारण शिंकताना डोळे आपोआप बंद होतात…