Pavana River : चिंचवड शहरात पवना नदी स्वच्छता अभियान आणि प्लास्टिक मुक्तीचे प्रयत्न

Pavana River (विनायक आंधळे) :- चिंचवड शहरात उद्या रविवार दि.९ जून रोजी सकाळी पवना नदी घाट स्वच्छता व प्लास्टिक मुक्ती अभियान (Pavana River Ghat Cleaning and Plastic Freeing Campaign) राबवण्यात येत आहे. पवना नदीघाटानजीक अत्यंत गंभीर परिस्तिथी आहे, नदी प्रदूषणाच्या…