जिल्हाधिकारी दिवसे यांच्या कार्यतत्परतेमुळे पिंपळे जगताप येथील १०६ वर्षाच्या आजींनी मतदान केंद्रावर जावून केले मतदान

Pune Loksabha Voting: जिल्ह्यात पुणे, मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू असून यामध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला, गर्भवती महिला, तृतीयपंथीय, नवमतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ज्येष्ठ नागरिकांची मतदानाप्रती असलेली जागरुता कमालीची असून त्यांनी सक्रीय सहभाग घेऊन मतदान केले आहे.…