Shivajirao Nalawade : मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी

Shivajirao Nalawade :- मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिवाजीराव नलावडे (Shivajirao Nalawade) यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल…

जमात – ए – उलेमा हिंद संघटनेच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार; जाणून घ्या नेमके कारण काय

नागपूर – अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा राज्यातील जमात ए उलेमा हिंद संघटनेच्यावतीने आज विजयगड या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नाबाबत दादांच्या नेतृत्वाखाली जमात ए उलेमा हिंद या संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक ३१ ऑगस्ट झाली…