News रामदास आठवले यांचा दिलदारपणा; आंबेडकरी चळवळीतील गायिकेला रुग्णालयात जाऊन केली मदत मुंबई - आंबेडकरी चळवळीच्या गायिका वैशाली शिंदे या के ई एम रुग्णालयात दाखल आहेत. त्या मधुमेहाने त्रस्त आहेत.…