News जगातल्या सोन्याच्या साठ्यापैकी 8% सोने भारतात, जाणून घ्या RBI कडे नेमका किती आहे… RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी 2023 मध्ये 3 टन सोने खरेदी केले आहे आणि RBI कडे सोन्याचा साठा 790.2 टन झाला…