Marathi actress | ‘गरोदरपणात ९ महिने बिअर प्यायले अन्..’, मराठी अभिनेत्रीने सांगितला प्रेग्नंसीचा अनुभव

Marathi actress | गरोदरपणात एका स्त्रीच्या शरीरात भरपूर बदल होतात. ९ महिने ९ दिवसांच्या या काळात महिलांना स्वतःची फार काळजी घ्यावी लागते. या काळात महिलांना खाण्याचे डोहाळेही लागतात. मराठी अभिनेत्री अदिती सारंगधर हिनेही तिच्या गरोदरपणातील किस्सा सांगितला आहे. काही दिवसांपूर्वी…