Maharashtra Politics | संविधानाची पायमल्ली करणाऱ्या इंदिरा गांधींच्या ‘त्या’ निर्णयाचा निषेध नोंदवून भाजप  लोकांना करणार जागृत

Maharashtra Politics | भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिलेल्या संविधानाला पायदळी तुडवित २५ जून १९७५ रोजी देशात  इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली. या घटनेच्या कटू आठवणी स्मरणात ठेवून भारतीय जनता पार्टीतर्फे ‘आणीबाणी एक काळा दिवस’ हे प्रबोधनात्मक अभियान…

Adv. Dharmapal Meshram | माफी नाही, कठोरातील कठोर कारवाई करा

Adv. Dharmapal Meshram | नागपूर. महाडचा सत्याग्रह कशासाठी होता, आंदोलनाची भूमिका काय होती, याचा कुठलाही अभ्यास नसताना केवळ स्टंटबाजीच्या नादात परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्याचे घृणीत कृत्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. या कृत्यावर माफी मागून पळवाट…

Sanjay Raut | मोदींना गाडून टाकण्याचे वक्तव्य करणे संजय राऊत यांना पडणार महागात, कारवाईची शक्यता

नगर येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना गाडून टाकण्याची प्रक्षोभक भाषा करणाऱ्या उबाठा गटाचे खा.संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम 153 A आणि 506 नुसार कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली आहे.…

नागपूर मनपा कर्मचा-यांच्या थकीत वेतनाची रक्कम दोन टप्प्यात मिळणार

नागपूर – नागपूर महानगरपालिकेतील कर्मचा-यांच्या सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम तसेच अस्थायी ऐवजदारांचे ८४ महिन्यापासूनचे थकीत वेतन हे सरसकट दोन टप्प्यात देण्यात येईल, अशी ग्वाही देत यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. (Mr. Radhakrishnan b.)…