Sudhir Mungantiwar | भाजप पंकजा मुंडेंना राज्यसभेसाठी उमेदवारी देणार? सुधीर मुनगंटीवार म्हणाले- ‘वरिष्ठ नेते…’

Sudhir Mungantiwar | काल मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने प्राथमिक आराखडा तयार करण्याचा विचार केला. यासोबतच लवकरच कोअर कमिटीची आणखी एक बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची…

BJP committee meeting | आज दिल्लीत भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय होणार

आज महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीची दिल्लीत बैठक (BJP committee meeting) होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या निवडक नेत्यांची बैठक दिल्लीत बोलविली आहे. कोअर कमिटीच्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद…