Jagannath Motiram Abhyankar | मुंबई शिक्षक मतदारसंघात उबाठा गटाचे जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर विजयी

Jagannath Motiram Abhyankar | विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 12 हजार मतदारांनी मतदान केले होते.…