Manipal Hospital Kharadi : मणिपाल हॉस्पिटल खराडी ठरले हर्णिया केअर मधील महाष्ट्रातील पहिले ‘सेंटर ऑफ एक्सेलन्स’

Manipal Hospital Kharadi : पुणे शहरांतील खराडी येथे असलेल्या मणिपाल हॉस्पिटलला (Manipal Hospital) नवी दिल्ली येथे हर्णिया सोसायटी ऑफ इंडिया द्वारे आयोजित करण्यात आलेल्या यंग हिस्कॉन कॉन्फरन्स मध्ये ‘सेंटर ऑफ एक्सेलन्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशा प्रकारचा प्रतिथयश पुरस्कार प्राप्त…