Raj Rajapurkar | शिक्षणात मनुस्मृती येऊ नये म्हणूनच आव्हाडांचे आंदोलन, राज राजापूरकर यांचे स्पष्टीकरण

Raj Rajapurkar | पुरोगामी महाराष्ट्राला पुन्हा एकदा मनुस्मृतीकडे नेण्याचे काम राज्यातील तीन इंजिनचे सरकार करत आहे. महाराष्ट्रात मनुस्मृती जतन होऊ नये, विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये मनुस्मृती येऊ नये, याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी काल महाडमध्ये…