Google Pay, PhonePe, Paytmवरून पेमेंट करण्यासाठी आता इंटरनेटची गरज नाही

पुणे – Google Pay, PhonePe, Paytm UPI इत्यादीद्वारे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता आहे. काही वेळा इंटरनेट नसल्यामुळे किंवा मोबाईल डेटा नसल्यामुळे तुमचे पेमेंट अडकते. काहीवेळा इंटरनेट कनेक्शन किंवा मोबाईल डेटा मंद असल्यामुळे तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकत नाही.…

Categories: News, अर्थ