२१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘मदार’ या मराठी चित्रपटाने उमटविली मोहोर

पुणे : शहरात गेले आठवडाभर सुरू असलेल्या २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा ‘ मदार ‘ या मराठी चित्रपटाने विविध पुरस्कार मिळवित महोत्सवावर आपली मोहोर उमटविली आहे. तर यंदाचा प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बेल्जियम आणि फ्रान्स येथील ‘तोरी…

महिला केंद्री चित्रपट हे ओटीटीवर प्रदर्शित करण्याची मानसिकता बदलावी – विद्या बालन

पुणे : पूर्वीच्या तुलनेत आता महिला केंद्री चित्रपट अधिक प्रमाणात निर्माण होत आहेत. ही एक चांगली बाब आहे. मात्र महिला केंद्री चित्रपट हे ओटीटीवर प्रदर्शित करण्यावर अधिक भर दिला जात आहे. मोठ्या पडद्यावर असे चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत अजूनही अनेकांच्या मनात…

चित्रपट बनण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत प्रभावी लोकव्यवस्थापन व संवाद कौशल्य महत्त्वाची भूमिका बजावतात – चैतन्य ताम्हाणे

पुणे : चित्रपटाच्या (Movie) संपूर्ण प्रक्रियेत आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी या केवळ लोकव्यवस्थापन आणि संवाद यांच्या अभावामुळे होत असल्याचे लक्षात घेत मी नेहमीच प्रभावी लोकव्यवस्थापन आणि संवाद कौशल्य यांवर भर देत काम करत आलो आहे. याबरोबरच पडद्यावरील कलाकारांसोबतच पडद्यामागची प्रत्येक…

२१ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान ; डॉ. जब्बार पटेल यांची घोषणा

पुणे  : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने २१ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (Pune International Film Festival)  २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला असल्याची घोषणा फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल (Dr.…