बाईकवर आता मागे बसणाऱ्या लोकांनाही घालावं हेल्मेट, नाहीतर…

मुंबई – आता बाईक किंवा स्कूटीवर बसणाऱ्या दोघांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.  मुंबई शहरामध्ये अनेक मोटार सायकलस्वार हे हेल्मेटविना बाईक चालवतात. यामध्ये बाईक चालवणाऱ्याच्या मागे बसलेली व्यक्ती (pillion rider ) हे हेल्मेटचा वापर करीत नाहीत. मात्र आता असं केल्यास मागच्या…

Categories: News, भटकंती