श्राद्ध पक्षात पितरांना तर्पण अर्पण करणे का आवश्यक आहे? जाणून घ्या पितृ पक्ष फक्त 16 दिवस का असतो?

Pitru Paksha  : पितृ पक्ष 29 सप्टेंबरपासून सुरू होत आहे तर पितृ पक्ष 14 ऑक्टोबरला संपेल. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाला पितृ पक्ष म्हणतात. या तारखेला, हा काळ पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी योग्य मानला जातो. पितृ पक्षात 16 दिवस श्राद्ध विधी केले…