Google Pay ने Pine Labs सोबत करार केला, UPI साठी टॅप टू पे फीचर लाँच केले

पुणे – Google Pay ने आज 30 मार्च रोजी Pine Labs च्या सहकार्याने UPI व्यवहारांसाठी टॅप टू पे वैशिष्ट्य लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत ही सुविधा फक्त डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये उपलब्ध होती. हे फीचर लाँच केल्यामुळे, वापरकर्त्यांना आता…