Piracy websites | ‘मालवेअर’च्या प्रसाराचे पायरसी वेबसाइट्स मोठे माध्यम

मुंबई : पायरसी वेबसाइट्स ( Piracy websites ) मालवेअरचा प्रसार करण्यासाठी मोठे मध्यम बनले आहेत. ग्राहक केवळ पायरेटेड मुव्ही किंवा टीव्ही शो पाहत नसून ते त्यांच्या ‘डिव्हाइस’शी तडजोड करत आहेत आणि तुमचे ‘ डिव्हाईस’ ‘दुसरे तुम्हीच’ आहात. त्यात तुमची ओळख,…

Categories: News, इतर, टेक