विकी कौशलच्या उपस्थितीत यू मुंबाच्या PKL सीझन १० साठीच्या जर्सीचे अनावरण

मुंबई : यू मुंबाने बुधवारी एका दिमाखदार समारंभात बॉलीवूड स्टार विकी कौशल आणि खेळाडूंच्या उपस्थितीत ऐतिहासिक प्रो कबड्डी लीग सीझन १०साठीच्या यू मुंबा जर्सीचे अनावरण केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईतील मेटा इंडिया स्टुडिओमध्ये यू मुंबाने खेळ आणि मनोरंजनाची शक्ती एकाच…