डोक्यावर ऊन तापतंय, तरीही फिरायला जायचंय? पुण्यातील ‘या’ ठिकाणी तुम्हाला वाटेल थंडा थंडा कूल कूल

पुण्यात, उन्हाळ्याच्या हंगामात आपण भेट देऊ शकता अशी अनेक ठिकाणे आहेत. येथे काही ठिकाणांबद्दल आम्ही माहिती दिलेली आहे, जेथे तुम्हाला फिरायला जायला आवडेल. चला तर पाहूया कोणती आहेत ती ठिकाणे (places to visit in pune in summer) : सिंहगड किल्ला…