व्हॉट्सअॅप ग्रुपवर पीएम मोदींना मारण्याची भाषा; आरोपीला तरुणाला अटक

दरभंगा  – केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेवर संतप्त झालेल्या बिहारमधील एका तरुणाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून पंतप्रधान नरेंद्र (PM Narendra Modi) मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली. मोहन यादव असे या 23 वर्षीय तरुणाचे नाव असून त्याच्या वडिलांचे नाव लालन यादव आहे.…