चीनकडून अॅपल हिसकावण्यासाठी भारताने घेतला हा मोठा निर्णय, पहिल्यांदाच परदेशी कंपनीला देण्यात आली एवढी मोठी ऑफर

नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकार आपल्या ‘मेक इन इंडिया’ मिशनने चीनला थेट टक्कर देण्याच्या तयारीत आहे. मोबाईल फोन्ससाठी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेअंतर्गत सरकारने Apple च्या पुरवठादार फॉक्सकॉन इंडियाला 357.17 कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली आहे. तैवानची कंपनी फॉक्सकॉन…

Categories: News, अर्थ, टेक