परदेशी दौऱ्यासाठी गेल्यावर पंतप्रधान कुठे राहतात? हॉटेलचा एका दिवसाचा खर्च ऐकून पायाखालची जमीन सरकेल

प्रत्येक देश इतर देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोच जेणेकरून सर्व देश गरजेच्या वेळी एकत्र उभे राहतील. परस्पर संबंध सुधारण्यासाठी राष्ट्रप्रमुखही एकमेकांच्या देशांना भेटी देतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही (PM Narendra Modi) वेळोवेळी आसपासच्या देशाला भेट देत असतात. पंतप्रधान…