News Rinki Chakma | माजी मिस इंडिया रिंकी चकमाचे वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी निधन.… मॉडेलिंग इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. फेमिना मिस इंडिया त्रिपुरा 2017 चा खिताब जिंकणाऱ्या रिंकी चकमाचे…