Porsche car Accident | “निबंधात कमी मार्क्स मिळाले म्हणून तुरुंगात तुरुंगात घालायचा कायदा तरी आणा”; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
पुण्यात कल्याणीनगर इथं शनिवारी रात्री झालेल्या वाहन अपघात प्रकरण (Porsche car Accident ) सध्या चांगलेच चर्चेत आहे. कल्याणी नगर जंक्शन भागात रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने मोटरसायकलला धडक दिली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. या घटनेवर…