Virat Kohli | “विराट कोहलीने आरसीबीतून बाहेर पडावे, तो ट्रॉफी जिंकण्याचा हक्कदार”, माजी सहकारी खेळाडूचे मोठे क्तव्य

Virat Kohli | आयपीएलचे 17 हंगाम संपले, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चे पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. बुधवारी आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीला राजस्थान रॉयल्सकडून 4 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह आरसीबी स्पर्धेतून बाहेर पडला.…