News सायेब… गौतमी पाटील गावात येतेय, दोन दिसाची सुट्टी द्या; एसटी चालकाचा रजेचा अर्ज… सातारा- नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. लोक गावजत्रा असो, कोणाचा वाढदिवस…